Logo
  Be cool. I am processing your request...

  Past Event

May 15

चला उद्योजक बनु या केजेफोसिआ च्या संगतीने

2 PMhttps://www.youtube.com/c/KJFFOSCIA/videos

माळी उद्योजक फोरम कोरोना नंतरच्या पुनःवाटचाली करीत सज्ज. संपूर्ण महाराष्ट्रात उद्योजक शिबीर लावणार . आजपर्यंत तरुणांना कसा लाभ झाला जाणून घेण्याकरिता बघा हा व्हिडीओ.

Oct 24

दसऱ्याच्या पर्वावर केजेफॉसिआ चा मार्केटिंग प्लॅटफॉर्म खुला करताना मा. अविनाश ठाकरे यांचा शुभसंदेश.

12 PMhttps://www.youtube.com/watch?v=FAnHFQshZdY

विजयादशमी च्या पावन पर्वावर माळी उद्योजक फोरम चा मार्केटिंग प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला करीत आहो. या प्लँटफॉर्म च्या माध्यमातून माळी समाजाच्या ज्या व्याप्याऱ्यांच्या व्यापाराचे सीमोलंघन होत आहे त्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा. तसेच सर्वांना विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा . अविनाश ठाकरे चेअरमन माळी उद्योजक फोरम केजेफॉसिआ

Sep 20

नाविन्यपूर्ण ऍग्रो बिझनेस योजना डॉ.संतोष गहुकर यांचा अत्यंत माहिती युक्त व्हिडीओ

03 PMhttps://www.youtube.com/watch?v=J85bajkhizo

कशी आहे नाविन्यपूर्ण ऍग्रो बिझनेस योजना, कसे आणि किती मिळू शकते सरकारी अनुदान, कोणाला मिळू शकतो लाभ, कसा होईल या योजनेत तुमचा समावेश या व्यतिरिक्त पूर्ण योजना समजावून घेण्याकरिता पहा डॉ.संतोष गहुकर (सी.इ.ओ ऍग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर) पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांचा हा अंत्यंत माहिती पूर्ण व्हिडीओ. हा व्हिडीओ तुमचे आयुष्य बदलवू शकतो.

Sep 19

माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ मार्केटिंग प्लॅटफॉर्म लॉन्चिंग पुनःप्रक्षेपण

1 PMhttps://www.youtube.com/watch?v=J6PyZlUXgOI

शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी संपन्न झालेल्या माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ मार्केटिंग प्लॅटफॉर्म लॉन्चिंग तसेच ग्रोप्युअर मार्केटिंग कंपीनी सोबत अग्रीमेंट सायनिंग कार्यक्रम पुनःप्रक्षेपण.

Aug 06

मा .श्री अविनाशजी ठाकरे लाईव्ह प्रक्षेपण

2 PMhttps://www.youtube.com/watch?v=QjnqwMg3xyE

चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लाईव्ह भेट, जाणून घ्या उद्योजक व्यवसायिक व नवीन उद्योग वाढीसाठी काय आहेत योजना आणि करा शंकांचे निवारण.

Nov 08

माळी उद्योजक फोरम (केजेफोसीआ) - वाटचाल आणि पुढील दिशा

1 PMhttps://www.youtube.com/watch?v=uLytxFpeKus

माळी उद्योजक फोरम (केजेफोसीआ) - वाटचाल आणि पुढील दिशा

Jun 03

माळी समाजाची उद्योग परिषद

10:00AMHotel Rising Sun, Near Bus Stand, Akola, Maharashtra 444001

केजेफोसिआ - माळी उद्योजक फोरम आयोजित माळी समाजाची उद्योग परिषद, अकोला

Apr 11

महात्मा फुले जयंती निमित्त भव्य क्रांती यात्रा

8 AM महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग

महात्मा फुले जयंती निमित्त भव्य क्रांती यात्रा दिनांक - ११ एप्रिल २०१८ महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग वेळ - सकाळी ८ वाजता.

Mar 29

माळी समाजातील कंत्राटदार, बिल्डींग कॉनट्रक्टर, इलेक्ट्रिक कॉनट्रक्टर, सरकारी कॉनट्रक्टर, रोड कॉनट्रक्टर, बिल्डर्स अर्थ वर्क, सिव्हील वर्क यांची राज्यस्तरीय बिझनेस सुमीट.

10AMहॉटेल निसर्ग, शिर्डी , अहमदनगर-मनमाड रोड, शिर्डी – 423109

राज्य आणि केंद्रसरकारच्या लाखो करोडो रु. निधीतून महाराष्ट्रात रोड, रस्ते, इमारत बांधकाम, ट्रान्समिशन लाईन, एरिगेशन, नदी स्वच्छता, वनीकरण चे काम सुरु आहे. ग्लोबल टेंडरिंग मुळे मोठ्या कंपन्यांना हे काम मिळत आहे आणि या कंपन्या हे काम छोट्या कंत्राटदारांना देत असतात. परंतु हे काम घेण्याची पद्धत, त्याला लागणारा अनुभव, भांडवल आणि सरकारी धोरण या सर्वांची माहिती माळी समाजातील कॉनट्रक्टर, बिल्डर्स यांना नसल्यामुळे ते हे काम घेऊ शकत नाही. हि कामे मिळण्याकरिता अटी व शर्ती, काम मिळवण्याची पद्धत या सर्व बाबींवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा.
१. माळी समाजातील कंत्राटदार, बिल्डींग कॉनट्रक्टर, इलेट्रिक कॉनट्रक्टर, सरकारी कॉनट्रक्टर, रोड कॉनट्रक्टर , बिल्डर्स, अर्थ वर्क, सिव्हील वर्क यांची राज्यस्तरीय बिझनेस सुमीट व चर्चा, मार्गदर्शन सत्र
२. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत इमारत बांधकाम, कंत्राटदार यांच्या मार्फत घरे बांधून घेऊन ती सरकार मार्फत लाभार्थ्यांना देण्यासंबधीच्या धोरणावर आधारित चर्चा सत्र.
३. MIDC, RAILWAY, WCL, BSNL, MECL या सारख्या विभागामध्ये कंत्राटदार म्हणून नोंदणी करण्याच्या बाबद मार्गदर्शन.

Mar 16

State Level Vendor Development Program-राज्यस्थरीय विक्रेता विकास कार्यक्रम

11:30AMCGO Complex, Block "C", Seminary Hills, Nagpur, Maharashtra 440006

सुवर्ण संधी..! सुवर्ण संधी..!! सुवर्ण संधी...!!

सर्व व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी, MSME विकास संस्था भारत सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नागपूर व केजेफोसीआ (माळी उद्योजक फोरम) द्वारा एकदिवसीय राज्यस्थरीय विक्रेता विकास कार्यामाचे (State Level Vendor Development Program) आयोजन करण्यात आले आहे, प्रसंगी WCL, MOIL सारख्या अनेक नामवंत कंपन्यांसोबत विक्रेता पंजीकरण (Vendor Registration) करण्यात येणार आहे, तरी इच्छुक व्यावसायिकांनी सहभाग नोंदविण्यासाठी पुर्वनोंदनी करणे आवश्यक आहे.

Date:- 16/03/2018
Time:- 11:30 AM

आयोजक
MSME विकास संस्था भारत सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, नागपूर in Association with KJFFOSCIA (माळी उद्योजक फोरम)

Address: CGO Complex, Block "C", Seminary Hills, Nagpur, Maharashtra 440006

संपर्क:-
रवींद्र आंबडकर (नॅशनल सेक्रेटरी, माळी उद्योजक फोरम, केजेफोसीआ)
9422101717

Feb 03

केजेफोसीआ च्या ध्येय, धोरण व उद्देशातील अनेक मुद्दे सरकारी बजेट (२०१८) मधे...

12 PMhttps://www.youtube.com/c/KJFFOSCIA/videos

केजेफोसीआ च्या ध्येय, धोरण व उद्देशातील अनेक मुद्दे सरकारी बजेट (२०१८) मधे...

Jan 18

माळी उद्योजक फोरम (केजेफोसीआ) - वाटचाल आणि पुढील दिशा

1 PMhttps://www.youtube.com/watch?v=uLytxFpeKus

माळी उद्योजक फोरम (केजेफोसीआ) - वाटचाल आणि पुढील दिशा

Dec 12

फुले दांपत्य सन्मान दिवस नियोजन बैठक

3 PMसेन्ट्रल पार्क, पुणे

उद्या दि. १२ डिसेंबर, दु. ३ वाजता सेन्ट्रल पार्क पुणे येथे फुले दांपत्य सन्मान दिवस नियोजन बैठक आयोजित केली आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Dec 12

बोर्ड ऑफ डायरेक्टर मिटिंग

11 AMसेन्ट्रल पार्क, पुणे

उद्या दि. १२ डिसेंबर ला सकाळी ११ वाजता सेन्ट्रल पार्क पुणे बोर्ड ऑफ डायरेक्टर ची मिटिंग असून सर्व सभासदांना सादर निमंत्रण आहे.

Oct 15

उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास

10:00 AMMangaldeep Banquet Hall, 55/A, Central Excise Colony, Behind Artifact Towers, Chatrapati Square, Wardha Road, Nagpur, Maharashtra 440015

उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्री. अनिल ओंकार (CEO, ओंकार फौडेशन, नागपूर) व "प्रश्न तुमचे उत्तर आमचे" या विषयावर श्री. अविनाश ठाकरे (केजेफोसिआ चेअरमन) या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत माळी समाजाचं एकमेव उद्योजक फोरम केजेफोसिआ आपल्यासाठी घेऊन येत आहे मोफत कार्यशाळा. आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण कि व्यवसायात व जीवनात आर्थिक प्रबळता मिळवून समाजाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी या मोफत कार्यशाळेला आवर्जून उपस्थित रहा हेच आग्रहाचे निवेदन.

Sep 24

माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" बिझनेस मीट

4 PMहॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर, ४१४००१

केजेफोसीआ चेअरमन मा. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेमधे व मा. शंकरराव नेवसे यांच्या नियोजनात माळी उद्योजकांच्या व समाजाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी बिझनेस मीट, अहमदनगर येथे होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

स्थळ:- हॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर, ४१४००१

दि. २४/०९/२०१७

संपर्क :-
मा. शंकरराव नेवसे
9561059999

Jul 23

Capacity Building Workshop

10:00 AMMangaldeep Banquet Hall, 55/A, Central Excise Colony, Behind Artifact Towers, Chatrapati Square, Wardha Road, Nagpur, Maharashtra 440015

Capacity Building Workshop
उद्योजकता, MSME च्या योजना व कार्य, व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली या विषयांवर कार्यशाळा.
टिप: कार्यशाळा केजेफोसिआ मेंबर साठी मोफत असून इतरांसाठी २०० रु नोंदणी फी आहे. कार्यशाळेसाठी तुमची नोंदणी २३ जुलै, २०१७ च्या अगोदर करून आजच आपली शीट पक्की करा.

May 21

KJFFOSCIA National Directors Meet Aurangabad

11.30 AMHotel Atithi, Seven Hill, Jalna Road, Aurangabad

Agenda of meeting:-

1.To incorporate the Director member who are interested in becoming a National
Director by filing form 32.
2.To approve reference manual for effective working of local governing board.
3.To approve day to day expenses till date 1/12/2016 to date 20/04/2017.
4.To give approval to applications received for yearly, life and honorary memberships.
5.To discuss and finalize on fees structure of state level and Regional level director.
6.To discuss about organizing the business fair in Aurangabad in the month of
November.
7.To discuss and finalize draft application to be submitted to govt. of Maharashtra in
order to enter into contact with Mother’s Dairy.
8.To discuss and finalize draft application to submitted to Purti Super Bazaar Nagpur,
in order to make agreement between Nashik based Onion producing framer
members of KJFFOSCIA and Purti Super Bazaar for supply of onion to Purti Super
Bazaar.
9.To discuss and finalize draft application to be submitted to MSCDCL for distribution
of bill collection centres for interested members of KJFFOSCIA belonging to
Maharashtra region.
10.To discuss and to take authorization about to take skill development centre
affiliated by state govt. under us and to put the application in front of govt.
11.To discuss and finalize draft application to be submitted to govt. of Maharashtra
for approval of skill development centre in favour of KJFFOSCIA . These centres
will be distributed to interested members of KJFFOSCIA after been approved by
govt. of Maharashtra.

Apr 23

Installation of Nagpur Chapter, KJFFOSCIA

5:00 PMHotel Airport Center Point, Nagpur

The installation of Nagpur chapter of KJFFOSCIA is going to held on 23rd of Aril, 2017 at Hotel Center Point, Wardha Road, Nagpur. All the members of KJFFOSCIE are heartily invited for the event.

Apr 11

महात्मा फुले जयंती

08:00 AMNagpur

दिनांक ११/०४/२०१७ ला महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था , विद्यानगरी, रेशीमबाग, नागपूर येथुन भव्य रँली महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग नागपुर येथुन सकाळी ८ वाजता निघणार आहे. तरी सर्व बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हि विनंती.

Jan 17

Courier Agency Franchisee Distribution Interview

12 PMMahatma Phule Shikshan Sanstha, Reshimbag, Nagpur

Courier Agency Franchisee Distribution Interview.

Address:
Mahatma Phuley Shikshan Sanstha,
Reshimbagh Square, Mahatma Phule Bhavan, Nandanvan, Nandanvan, Nagpur, Maharashtra 440009

Contact:- 9422 10 1717

Jan 01

फुले दांपत्य सन्मान दिवस

10AMPune (भिडेवाडा ते फुलेवाडा)

१ जानेवारी, फुले दांपत्य सन्मान दिवस मिरवणूक.

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि सर्वांसाठी प्रगतीचे मार्ग खुले केले.

महात्मा फुले व माता सावित्रीमाई यांच्या या महान कार्याची ज्योत तेवत ठेवण्याकरता दरवर्षीप्रमाणे यंदाही १ जानेवारी दिवस "फुले दांपत्य सन्मान दिवस" साजरा करण्यात येणार आहे तरी महान दाम्पत्यांना अभिवादन करण्याकरता लाखोंच्या संखेने उपस्थित रहावे हि विनंती.

Dec 12

केजेफोसिआ चेअरमन मा. अविनाश ठाकरे विदर्भ दौरा शेड्युल

From 10 Dec to 12 Dec, 2016.खामगाव - नांदुरा - मलकापूर - भुसावळ - अकोला - अमरावती - भंडारा - नागपूर

दि. १०/१२/१०२६ खामगाव दुपारी १ वाजता
दि. १०/१२/१०२६ नांदुरा दुपारी ३ वाजता
दि. १०/१२/१०२६ मलकापूर सायंकाळी ५ वाजता
दि. १०/१२/१०२६ भुसावळ सायंकाळी ७ वाजता मुक्काम
दि. ११/१२/१०२६ भुसावळ सकाळी ११ वाजता वधू-वर परिचय मेळावा संबोधन
दि. ११/१२/१०२६ भुसावळ दुपारी १:३० वाजता समाज बांधवासोबत चर्चा सत्र
दि. ११/१२/१०२६ भुसावळ वरून अकोला कडे दुपारी २ वाजता प्रस्थान
दि. ११/१२/१०२६ अकोला सायंकाळी ६ वाजता
दि. ११/१२/१०२६ अकोला मुक्काम सायंकाळी ७.३० समाज बांधवासोबत चर्चा सत्र
दि. १२/१२/१०२६ अकोला वरून अमरावती कडे प्रस्थान सकाळी ७ वाजता
दि. १२/१२/१०२६ अमरावती समाज बांधवांना प्रबोधन सकाळी ११ वाजता
दि. १२/१२/१०२६ अमरावती १.३० समाज बांधवासोबत चर्चा सत्र
दि. १२/१२/१०२६ अमरावतीवरून भंडारा प्रस्थान दुपारी २ वाजता
दि. १२/१२/१०२६ भंडारा नगर परिषद निवडणूक सभा सायंकाळी ६ वाजता
दि. १२/१२/१०२६ नागपूर कडे प्रस्थान रात्री ९ वाजता

Nov 25

जिल्हा प्रशासकीय मंडळ, नागपूर अध्याय क्र. १ निवडणूक प्रक्रिया

6:00 PM१९३, तुकडोजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर २४

दिनांक २३/११/२०१६ सकाळी १० ते दिनांक २५/११/२०१६ सायंकाळी ५.०० अर्ज वितरण
दिनांक २५/११/२०१६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येईल.
दिनांक २५/११/२०१६ सायंकाळी ६.०० ते ६.१५ अर्जाची छाननी.
दिनांक २५/११/२०१६ सायंकाळी ६.१५ ते ६.३० अर्ज वापस घेण्याची वेळ.
दिनांक २५/११/२०१६ सायंकाळी ७.०० ते ७.३० मतदान प्रक्रिया.
दिनांक २५/११/२०१६ रात्री ८ ते ८.३० मतमोजणी व निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा.

Nov 05

Chairman Mr. Avinash Thakre tour Shedule for company expansion

6:00PM OnwardJalna, Aurangabad, Nasik, Ahemadnagar

Jalna- 05/11/2016 evening 6:00PM to 06/11/2016, 05:00PM
Tour coordinator Mr. Santosh Jamdhade
Contact No:- 9823987747,

Aurangabad- 06/11/2016 evening 06:00PM to 07/11/2016, 05:00PM
Tour coordinator
Mr. Pradip Raut (Director KJFFOSCIA)
Contact No:- 9225318081
Mr. Atul Raut
Contact No:- 9822143444,

Nasik- 07/11/2016 evening 09:00PM to 08/11/2016, 04:00PM
Tour coordinator
Mr. Anil Jadhao (Director KJFFOSCIA)
Contact No:- 9823075495
Mr. Arun Thorat (District Coordinator KJFFOSCIA)
Contact No:- 9921547850,

Ahemadnagar- 08/11/2016 evening 09:00PM to 09/11/2016, 06:00PM
Tour coordinator Mr. Shankarrao Nevase (Director KJFFOSCIA)
Contact No:- 9561059999.

Oct 16

Entrepreneurs Seminar

06:00 PMAirport centre point, Nagpur, Mahaarashtra

The first entrepreneurs forum of mali community going to conduct Entrepreneurs Seminar to solve the problems of entrepreneurs, discussion on community progress in chairmanship of Mr. Avinash Thakre.