Logo
  Be cool. I am processing your request...

   02 Sep 2017 , 10:41 am




क्षेत्रातील पदवीधरांना बँकींग क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी

बँकींग क्षेत्रात नोकरीची संधी, सर्व क्षेत्रातील पदवीधरांना सुवर्ण संधी. इच्छुक उमेदवारांनी आपला रीझुमे ७ सप्टेंबर च्या अगोदर मैल करावा.

पात्रता :- कोणत्याही क्षेत्रात पदवीधर
गुण :- ५५% पेक्षा अधिक गुण
कोशल्य :- उत्कृष्ट संभाषण कौशल्य
लोकेशन :- कोल्हापूर व कोल्हापूर पासून १०० किमी इतर बँक ब्रांच नुसार

आपला रिझुम (PDF) आजच info@kjffoscia.org वर सेंड करा, _विषय :- "Resume for banking Job" हा व असाच असावा बाकी रिझुम गृहीत धरले जाणार नाही.

अंतीम तारीख:- ०७ सप्टेंबर, २०१७
info@kjffoscia.org