Logo
  Be cool. I am processing your request...

   23 Sep 2017 , 12:55 pm




माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" बिझनेस मीट अहमदनगर

केजेफोसीआ चेअरमन मा. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेमधे व मा. शंकरराव नेवसे यांच्या नियोजनात माळी उद्योजकांच्या व समाजाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी बिझनेस मीट, अहमदनगर येथे होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

स्थळ:- हॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर, ४१४००१

दिनांक:- २४/०९/२०१७
वेळ:- ठीक ४ वाजता. (Sharp 4 PM)

संपर्क :-
मा. शंकरराव नेवसे
9561059999

Visit
http://kjffoscia.org/event