Logo
  Be cool. I am processing your request...

   11 Oct 2017 , 04:08 pm




FREE Business & Personality Development Workshop for KJFFOSCIA members & for community.

Hosted by Krantisurya Jotirao Fule Forum of Socio Commercial & Industrial Activity, Nagpur Chapter

on 15 Octomber, 2017 at 10:00 AM

Venue: Mangaldeep Banquet Hall, 55/A, Central Excise Colony, Behind Artifact Towers, Chatrapati Square, Wardha Road, Nagpur, Maharashtra 440015

उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्री. अनिल ओंकार (CEO, ओंकार फौडेशन, नागपूर) व "प्रश्न तुमचे उत्तर आमचे" या विषयावर  श्री. अविनाश ठाकरे (केजेफोसिआ चेअरमन) या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत माळी समाजाचं एकमेव उद्योजक फोरम केजेफोसिआ आपल्यासाठी घेऊन येत आहे मोफत कार्यशाळा. आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण कि व्यवसायात व जीवनात आर्थिक प्रबळता मिळवून समाजाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी या मोफत कार्यशाळेला आवर्जून उपस्थित रहा हेच आग्रहाचे निवेदन.

टिप: कार्यशाळा केजेफोसिआ मेंबर साठी मोफत असून इतरांसाठी २०० रु नोंदणी फी आहे. कार्यशाळेसाठी तुमची नोंदणी १४ ऑक्टोंबर, २०१७ च्या अगोदर  करून आजच आपली शीट पक्की करा. (संपर्क करा: 9422101717)

नोंदणी व नवीन मेंबरशीप साठी संपर्क:-
श्री रवींद्र आंबडकर
9422101717

तुम्ही आमच्या यु ट्यूब चैनल ला भेट देऊन अधिक व्हिडीओ पाहू शकता, खालील लींक वर क्लिक करा

https://goo.gl/RSqcdd