Logo
  Be cool. I am processing your request...

   09 Dec 2017 , 03:04 pm




केजेफोसीआ (माळी उद्योजक फोरम) कडे नागपूर व सोलापूर जिल्ह्यातील अर्थ वर्क चे काम, कामाचे वाटप करतांना मेंबर ला प्राधान्य

आनंदाची बातमी...!! मा. अविनाश भाऊ ठाकरे ज्या प्रमाणे नेहमी सांगत असतात कि केजेफोसीआ च्या मेंबर ला सरकारी व प्रायव्हेट कामं कंपनी कडून देण्यात येईल त्या प्रमाणे, केजेफोसीआ (माळी उद्योजक फोरम) कडे नागपूर व सोलापूर जिल्ह्यातील अर्थ वर्क चे काम आले असून इच्छुकांनी आपली सिव्हिल प्रोफाइल info@kjffoscia.org वर पाठवावी.

टीप: कामाचे वाटप करतांना केजेफोसीआ मेंबर ला प्राधान्य देण्यात येईल.

मेंबरशीप फॉर्म
http://kjffoscia.org/registration

Connect with KJFFOSCIA for Updates
Subscribe Now: https://www.youtube.com/kjffoscia
Like FB page:https://www.facebook.com/KJFFOSCIA/
Join Group: https://www.facebook.com/groups/kjffoscia