माळी समाजातील कंत्राटदार, बिल्डींग कॉनट्रक्टर, इलेट्रिक कॉनट्रक्टर, सरकारी कॉनट्रक्टर, रोड कॉनट्रक्टर, बिल्डर्स, अर्थ वर्क, सिव्हील वर्क यांची राज्यस्तरीय बिझनेस सुमीट
राज्य आणि केंद्रसरकारच्या लाखो करोडो रु. निधीतून महाराष्ट्रात रोड, रस्ते, इमारत बांधकाम, ट्रान्समिशन लाईन, एरिगेशन, नदी स्वच्छता, वनीकरण चे काम सुरु आहे. ग्लोबल टेंडरिंग मुळे मोठ्या कंपन्यांना हे काम मिळत आहे आणि या कंपन्या हे काम छोट्या कंत्राटदारांना देत असतात. परंतु हे काम घेण्याची पद्धत, त्याला लागणारा अनुभव, भांडवल आणि सरकारी धोरण या सर्वांची माहिती माळी समाजातील कॉनट्रक्टर, बिल्डर्स यांना नसल्यामुळे ते हे काम घेऊ शकत नाही. हि कामे मिळण्याकरिता अटी व शर्ती, काम मिळवण्याची पद्धत या सर्व बाबींवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा.
विषय:
१. माळी समाजातील कंत्राटदार, बिल्डींग कॉनट्रक्टर, इलेट्रिक कॉनट्रक्टर, सरकारी कॉनट्रक्टर, रोड कॉनट्रक्टर , बिल्डर्स, अर्थ वर्क, सिव्हील वर्क यांची राज्यस्तरीय बिझनेस सुमीट व चर्चा, मार्गदर्शन सत्र
२. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत इमारत बांधकाम, कंत्राटदार यांच्या मार्फत घरे बांधून घेऊन ती सरकार मार्फत लाभार्थ्यांना देण्यासंबधीच्या धोरणावर आधारित चर्चा सत्र.
३. MIDC, RAILWAY, WCL, BSNL, MECL या सारख्या विभागामध्ये कंत्राटदार म्हणून नोंदणी करण्याच्या बाबद मार्गदर्शन
स्थळ:
हॉटेल निसर्ग, शिर्डी , अहमदनगर-मनमाड रोड, शिर्डी – 423109
दिनांक:
२९-मार्च-२०१८
वेळ: सकाळी १० ते सायं ४
टिप: सर्व माळी उद्योजक फोरम (केजेफोसीआ) च्या मेंबर्स ला मोफत व इतर सर्वांना १००० रु सेवाशुल्क पूर्व नोंदणी करून भरणे आवश्यक आहे. प्रथम नोंदणी येणा-या फक्त १०० सभासदांना प्रवेश.
नोंदणी शुल्क १००० रु 9422101717 या नंबर वर PayTm करावे. व आपल्या संपर्कातील सर्व संबंधित कॉनट्रक्टर, कंत्राटदार यांना कळवावे