Logo
  Be cool. I am processing your request...

   05 Jul 2018 , 03:56 pm




आम सभा

केजेफोसीआ ची आम सभा दि. 17/07/2018 मंगळवार रोजी सकाळी 12.00 वाजता महात्मा फुले शिक्षण संस्था रेशिमबाग रोड नागपूर, संस्थेचे अध्यक्ष मा. अविनाशजी ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित केली आहे.