Logo
  Be cool. I am processing your request...

   24 Aug 2018 , 01:19 pm




राज्यस्तरीय माळी समाज उद्योजक परिषद

माळी समाजाची लोकसंख्या हीच माळी समाजाची व्यापारपेठ या संकल्पनेवर आधारित माळी उद्योजक फोरम क्रांतिसूर्य जोतीराव फुले फोरम ऑफ सोशिओ कमर्शिअल अँड इंडस्ट्रिअल ऍक्टिव्हिटी केजेफोसिआ अमरावती चाप्टर द्वारा एक दिवसीय राज्यस्तरीय उद्योग परिषद रविवार दिनांक ०२ सप्टेंबर २०१८  रोजी सकाळी १० ते सायंकाळी वाजेपर्यंत महेंद्र लॉन सातुर्णा बस स्टॅन्ड जवळ बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. केजेफोसिआ चे चेअरमन  श्री. अविनाश ठाकरे यांचे यांचे अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार असून केजेफोसिआ सचिव श्री. रवींद्र अंबाडकर ,केजेफोसिआ व्हाइस चेअरमन ऍग्रीकल्चर विंग श्री. सागर खलोकार , महात्मा फुले बँक चे चेअरमन श्री राजेंद्र आंडे आणि  केजेफोसिआ अमरावती विभाग  रिजनल डायरेक्टर श्री. संजय बोरोडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.